Post Office GDS Bharti 2026:
मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर 10वी पास उमेदवारांसाठी भारतीय डाक विभागामध्ये महाभरती निघालेली आहे. Gramin Dak Sevak (GDS) Online Engagement Schedule-II, July 2026 अंतर्गत देशभरात तब्बल 23,757 पदांची मोठी भरती निघालेली आहे.मित्रांनो या भरतीमध्ये Branch Postmaster (BPM), Assistant Branch Postmaster (ABPM) आणि Dak Sevak या पदांचा समावेश केलेला आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. या भरतीचा निकाल 10वीच्या गुणांवर आधारित असणारया मेरिट लिस्टमधून काढला जाणार आहे.
Post Office GDS Bharti मध्ये किती जागा आहेत ?
मित्रांनो India Post GDS Recruitment 2026 मध्ये एकूण 23,757 रिक्त पदे निघालेली आहेत. ही पदे विविध पोस्टल ठिकाणांमध्ये विभागण्यात आलेली आहेत.
प्रमुख ठिकाणानुसार जागांची संख्या:
पोस्टल ठिकाण | रिक्त पदे
- North Eastern| 2,614
- महाराष्ट्र| 2,431
- तामिळनाडू| 2,118
- पश्चिम बंगाल| 1,762
- उत्तर प्रदेश| 1,691
- मध्य प्रदेश| 1,450
- झारखंड| 1,379
- केरळ| 1,373
- ओडिशा| 1,353
- कर्नाटक| 1,116
- बिहार| 1,098
- राजस्थान| 1,009
- आंध्र प्रदेश| 917
- छत्तीसगड| 762
- उत्तराखंड| 452
- गुजरात| 499
- तेलंगणा| 419
- आसाम| 414
- जम्मू-काश्मीर| 340
- हिमाचल प्रदेश| 335
- पंजाब| 122
- हरियाणा| 87
- दिल्ली| 16
- एकूण: 23,757 जागा
GDS भरती 2026 साठी महत्त्वाच्या तारखा
मित्रांनो या भरतीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. Registration आणि Application या दोन वेगळ्या प्रक्रिया असणार आहेत.
OTR Registration सुरू: 31 ऑगस्ट 2026- OTR Registrationची अंतिम तारीख: 19 सप्टेंबर 2026, सायं. 5 वाजेपर्यंत-
Online Application सुरू: 2 सप्टेंबर 2026 Online Applicationची अंतिम तारीख: 21 सप्टेंबर 2026, सायं. 5 वाजेपर्यंत-
Correction Window: 23 ते 24 सप्टेंबर 2026
GDS Bharti 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय असणार ?
मित्रांनो या भरतीसाठी उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असणे अतिआवश्यक आहे.10वीमध्ये:- गणित विषय असणे आवश्यकता आहे.- इंग्रजी विषय असणे आवश्यक आहे. – त्या पोस्टल ठिकाणाची स्थानिक भाषा माहित असणे आवश्यक आहे. – संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
मित्रांनो GDS Recruitment या भरतीसाठी सामान्यतः उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे असणे आवश्यक आहे .आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत लागू मिळु शकते.वयाची गणना आणि आरक्षणाशी संबंधित अटींसाठी अधिकृत वेबसाइट तपासा.
GDS या भरतीमध्ये कोणती पदे आहेत?
1. Branch Postmaster (BPM)BPM हा ग्रामीण भागातल्या Branch Post Office च्या कामकाजाशी संबंधित असतो. पोस्ट ऑफिसमधील दैनंदिन कामकाज व ग्राहकांशी संबंधित सेवा करण्याची जबाबदारी त्याच्याकडे असते.
2. Assistant Branch Postmaster (ABPM)ABPM पदावर असणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या विविध सेवा साभाळाव्या लागतात व व्यवहार आणि डाक संबंधित कामांमध्ये मदत करावी लागते.
3. Dak SevakDak Sevak या पदामध्ये त्याच्यकडे डाक वितरणासह पोस्ट ऑफिसशी संबंधित विविध कामांचा समावेश असतो.
GDS Recruitment मध्ये पगार किती मिळतो?
मित्रांनो GDS कर्मचाऱ्यांना नियमित सरकारी कर्मचारी पगाराच्या पारंपरिक Pay Matrix ऐवजी TRCA म्हणजे Time Related Continuity Allowance आधारित मानधन मिळते.
उपलब्ध माहितीनुसार:
BPM: ₹12,000 ते ₹29,380 पर्यंत TRCAABPM /
Dak Sevak: ₹10,000 ते ₹24,470 पर्यंत TRCA
या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
मित्रांनो सामान्यतः या भरतीसाठी UR, OBC आणि EWS पुरुष उमेदवारांसाठी ₹100 अर्ज शुल्क लागू शकते .SC, ST, PwBD, महिला आणि Transwomen उमेदवारांना शुल्कातून सूट देली जाणार.
मित्रांनो अर्ज भरताना आपल्या श्रेणीनुसार शुल्क लागू आहे की नाही हे अधिकृत पोर्टलवर तपासुन घ्या.
GDS भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
GDS Bharti 2026 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन असणार आहे.अर्ज करण्याची सोपी पद्धत आहे.
- Step 1:सर्वप्रथम India Post च्या अधिकृत GDS पोर्टलवर जा.
- Step 2: ननंतर नवीन OTR Registration पूर्ण करा.
- Step 3:पुढे मोबाइल नंबर आणि ई-मेलची पडताळणी करा.
- Step 4: पुढे आवश्यक वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरा.
- Step 5: फोटो आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून.
- Step 6: उपलब्ध पोस्ट आणि पोस्टल ठिकाणांची माहिती काळजीपूर्वक तपासुन घ्या.
- Step 7: जर लागू असल्यास अर्ज शुल्क भरुन.
- Step 8: त्यानंतर अर्ज Submit करून त्याची पावती किंवा PDF जतन करून ठेवा.
महत्वाच्या लिंक्स
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| होम | येथे क्लिक करा |