CAPF Medical Officer Recruitment 2026: मित्रांनो देशसेवा करू इच्छु असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवणाऱ्या डॉक्टरांसाठी एक महत्त्वाची सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. Central Armed Police Forces (CAPF) मध्ये Medical Officer, Specialist Medical Officer आणि Super Specialist Medical Officer या पदांसाठी भरती निघालेली आहे.मित्रांनो या भरतीमध्ये एकूण 282 पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे ही पदे Group ‘A’ श्रेणीतील आहेत. पात्र उमेदवारांना ITBPच्या अधिकृत वेबसाईट Recruitment Portal वरून ऑनलाइन अर्ज करता येईल.मित्रांनो ही अर्ज प्रक्रिया 10 ऑगस्ट 2026 रोजी सुरू झालेली आहे आणि शेवटची तारीख 8 सप्टेंबर 2026 रात्री 11:59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. त्यामुळे पात्र असलेल्या डॉक्टरांनी शेवटच्या दिवसाची वाट न बघता आवश्यक असलेली कागदपत्रे तयार ठेवून अर्ज करण्यास सुरुवात करावी.
- Medical Officer पदासाठी पात्रता
मित्रांनो Medical Officer (Assistant Commandant) या पदासाठी उमेदवाराकडे त्याचे असलेले मान्यता प्राप्त वैद्यकीय पात्रता म्हणजे MBBS किंवा समकक्ष मान्यताप्राप्त पदवी असणे हे आवश्यक आहे.अजून संबंधित असलेल्या Medical Council मध्ये कायमस्वरूपी Registration केलेले असणे आवश्यक आहे.त्याने Compulsory Rotating Internship पूर्ण केलेली असावी.काही परिस्थितीमध्ये internship पूर्ण करायच्या प्रक्रियेत असलेले उमेदवार पण अर्ज/Interview करण्यास पात्र असू शकतात; मात्र नियुक्तीपूर्वी आवश्यक असलेली internship पूर्ण गरजेचे आहे.म्हणून फक्त MBBS पदवी पुरेसे आहे असे समजण्याची चूक करू नका. Registration आणि Internship संबंधित अटी व माहिती अधिकृत जाहिरात जाहिरातीनुसार तपासणी आवश्यक आहे.
2. Specialist Medical Officer या पदासाठी पात्रता
Specialist Medical Officer या पदासाठी संबंधित असलेल्या वैद्यकीय विषयांमधील Post Graduate Degree किंवा Diploma केलेला असणे आवश्यक आहे.यांसोबत तो संबंधित Speciality मध्ये निर्धारित अनुभवाची अट लागू आहे. PG Degree असलेल्या धारकांसाठी साधारणता 1.5 वर्षांचा अनुभव असायला हवा आणि, PG Diploma असलेल्या धारकांसाठी 2.5 वर्षांचा अनुभव असायला हवा. हे सर्व गोष्टी आवश्यक असल्याचे भरतीच्या पात्रता नियमांत नमूद केलेले आहे.
3. Super Specialist Medical Officer साठी पात्रता
मित्रांनो Super Specialist या पदांसाठी MBBS सोबतच संबंधित Post Graduate qualification व DM/M.Ch. किंवा समकक्ष Super-Speciality qualification केलेला असायला हवा.आणि संबंधित Super-Speciality मध्ये सुद्धा अनुभव असणे महत्त्वाचे आहे.या पदांमध्ये Neurology, Neurosurgery, Gastroenterology, Cardiology आणि Nephrology यांसारख्या Super-Speciality मधील भरतीच्या जागांचा समावेश केलेला आहे
CAPF Medical Officer Age Limit 2026 वयोमर्यादा
मित्रांनो वयोमर्यादा ही पदानुसार वेगवेगळी असू शकते:
Medical Officer: कमाल वय 30 वर्षे आहे Specialist Medical Officer: कमाल वय 40 वर्षे आहे.
Super Specialist Medical Officer: कमाल वय 50 वर्षे आहेवयाची गणना ही अंतिम तारखेनुसार म्हणजेच 8 सप्टेंबर 2026 केली जाऊ शकते.
.SC, ST, OBC आणि इतर पात्र असलेल्या श्रेणींना सरकारी नियमावलीनुसार Age Relaxation मिळू शकते.
CAPF Medical Officer Salary 2026
या भरतीचे आणखी एक आकर्षण म्हणजे पदानुसार मिळणारे केंद्र सरकारचे वेतन.
- Medical Officer – Assistant CommandantPay Level-10: ₹56,100 ते ₹1,77,500
- Specialist Medical Officer – Deputy CommandantPay Level-11: ₹67,700 ते ₹2,08,700
- Super Specialist Medical Officer – Second-in-CommandPay Level-12: ₹78,800 ते ₹2,09,200
याशिवाय नियमानुसार Non-Practicing Allowance (NPA), Dearness Allowance, Transport Allowance, House Rent Allowance आणि इतर केंद्र सरकारी भत्ते मिळू शकतात.
CAPF Medical Officer Application Fee 2026
अर्ज शुल्काबाबत पदाच्या जाहिरातीतील नियम काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे.उपलब्ध भरती माहितीनुसार:
- General/UR पुरुष: ₹400
- OBC पुरुष: ₹400
- EWS पुरुष: ₹400
- SC/ST: शुल्कमाफी
शुल्कमाफी ही ऑनलाइन Payment Gateway द्वारे भरायची आहे.
CAPF Medical Officer Selection Process 2026
मित्रांनो या भरतीची निवड प्रक्रिया ही सामान्य सरकारी परीक्षांपेक्षा थोडी वेगळी असणार आहे. उमेदवारांना खालील टप्प्यांतून जावे लागणार आहे:
1. Document Verificationलागणाऱ्या सर्व आवश्यक शैक्षणिक, वैद्यकीय आणि इतर कागदपत्रांची तपासून पडताळणी केली जाणार आहे.
2. Interview – 200 Marks Interview हा एक या भरतीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. उमेदवाराच्या वैद्यकीय विषयांमधील ज्ञानासोबतच personality, judgement, alertness, integrity, leadership आणि यांसंबंधीत गुणांचा विचार केला जाणार आहे
.3. Physical Standard Test (PST)Interview मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची शारीरिक तपासणी केली जाणार आहे.4. Medical Examination Test (MET)शेवटी CAPFच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बोर्डाकडून Medical Examination केले जाणार आहे.मित्रांनो अंतिम Merit List ही Interview च्या कामगिरी वर अवलंबून तयार केली जाणार .
CAPF Medical Officer Bharti साठी अर्ज Apply कसे करावे?
मित्रांनो अर्ज करताना घाई करायची नाही प्रत्येक माहिती हे तुम्हाला काळजीपूर्वक भरायची आहे.
- Step 1 सर्वप्रथम तुम्हाला ITBPच्या अधिकृत Recruitment Portal वर जावावे लागेल.
- Step 2 त्यानंतर तिथे CAPF Medical Officer Recruitment 2026 ची जाहिरात/Online Application फॉर्म शोधायला हवा.
- Step 3 नंतर तुम्ही नवीन उमेदवार असल्यास तुम्हाला Registration पूर्ण करावे लागेल.
- Step 4 त्यानंतर Login करून Personal Details आणि Educational Qualification भरा.
- Step 5
पुढे MBBS/PG qualification, Medical Registration, Internship आणि लागत असलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- Step 6 नंतर तुम्हाला लागू असल्यास Online Application शुल्क भरा.
- Step 7
आपला फॉर्म Submit करण्या अगोदर सर्व माहिती बरोबर आहे की नाही पुन्हा तपासा. व सबमिट करा
Important Links
| जाहिरात Pdf | येथे क्लिक करा |
| Online अर्जं | Apply Now |
| Home | येथे क्लिक करा |