Maharashtra State Shikshak MegaBharti 2026: महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026– संपूर्ण माहिती, पात्रता, रिक्त जागा व निवड प्रक्रिया

Maharashtra Shikshak MegaBharti 2026: नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सरकारी शिक्षक बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांसाठी खूप मोठी बातमी आलेली आहे Maharashtra Shikshak Bharti 2026 साठी खूप मोठी मेगा भरती निघालेली आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था व तसेच अनुदानित शाळांमधील रिक्त पदांसाठी शिक्षक पदे पवित्र Portal द्वारे भरली जाणार आहेत. सध्या 30,209 शिक्षक पदांसाठी पसंतीक्रम … Read more